Friday, 18 March 2016

NFTCL SOLAPUR SOUND........

Mohol-SDCA,Akkalkot-SDCA,Mangalwedha-SDCA, 

Sanolga-SDCA Tehsil wise NFTCL Branches formation....सोलापूर बी.एस.एन.एल. चे माजी L & W ठेकेदार श्री पाटील यांचा BSNL च्या NFTCL कामगार संघटने 

ला पाठींबा मिळालेला आहे . श्री पाटील यांचे ठेकेदार व अधिकारी यांच्या शी असलेले घनिष्ट संबंध यांचा 

फायदा आपल्या कामगार संघटनेला होणार आहे . त्या अनुषंगाने कामगारांना कामगार हक्क मिळवून 

देण्यासाठी त्यांची साथ मोलाची ठरणार आहे .श्री पाटील यांचे सर्व कामगार व कामगार संघटने कडून 

मनापासून आभार !

Construction workers in Solapur Solapur BSNL GM Will take office when justice is left along the entire district, BSNL In MDU (Member of daly used) has been working in the Solapur district office BSNL many years. Their injustice ever end? And when they get justice ...
Solapur BSNL Office L & W tenders will never be closed?